पुन्हा वाट पाहायची, वेड्या तुझ्या बरसण्याची पुन्हा वाट पाहायची, वेड्या तुझ्या बरसण्याची
ओला सुगंध वारा अंगावरी शहारा ओल्या मिठीत येता हा रेशमी निवारा ओला सुगंध वारा अंगावरी शहारा ओल्या मिठीत येता हा रेशमी निवारा
सखे तूझ्यात प्रेमाने मी बर्फ मिसळला तोही माझासारखा बदनाम झाला. सखे तूझ्यात प्रेमाने मी बर्फ मिसळला तोही माझासारखा बदनाम झाला.
आठवतो तुझा तो स्पर्श मला वाऱ्यानी केलेला जसा गालावर स्पर्श माझ्या आठवतो तुझा तो स्पर्श मला वाऱ्यानी केलेला जसा गालावर स्पर्श माझ्या
चारोळी चारोळी
डुबत्यास काडीचा सहारा डुबत्यास काडीचा सहारा